रत्नागिरी : राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

रत्नागिरी : राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.

अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदींनी अभिवादन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 13-01-2026