रत्नागिरी : पाऊस माघारी घेल्यानंतर आता हवामान कोरडे झाले असताना शनिवारी पहाटे धुक्याच्या दुलईने कोकण किनारपट्टी भागात थंडीची चाहूल सुरू झाली आहे. येत्या दोन दिवसात हलक्या पावसाची शक्यता असली तरी दिवाळीच्या पूर्वसंध्येला किनारी भागात हलक्या शीत लहरींनी थंडीचा माहोल तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.
परतीच्या पावसासह पावसाने आता रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टी भागातून माघार घेतली आहे. गेले दोन दिवस ऑक्टोबर हीटचा प्रभाव जाणवत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:01 28-10-2024













