देवरुख : चिपळूण येथे झालेल्या जिल्हा स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील सुरेंद्र हातखंबकर यांनी रत्नागिरी श्रीमान प्रथम क्रमांक मिळाला. रायगड (उरण) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने त्यांचे श्री देव संगम गणेश मंडळाकडून व पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. हातखंबकर हे गेली कांही वर्षे या स्पर्धेतून सहभाग घेऊन यशस्वी होत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 26/Jan/2026














