Ratnagiri : ग्रामीण डाक सेवक पदांची भरती; १६ फेब्रुवारी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत

रत्नागिरी : ग्रामीण डाक सेवक पदांची भरती प्रक्रिया २ फेब्रुवारीपासून ऑनलाइन सुरू झाली असून उमेदवारांनी त्यासाठी https://indiapost.gov.in/gdsonlineengagement या संकेत स्थळाला भेट द्यावी. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. रत्नागिरी टपाल विभागातील ग्रामीण डाक सेवकांची एकूण २१८ रिक्त पदे विविध प्रवर्गातुन भरण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:33 PM 04/Feb/2026