Breaking: मुंबईच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडेंच्या नावाची घोषणा!

मुंबई : मुंबई मनपाच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

कोण आहेत रितू तावडे?

* रितू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत.

* ⁠ 2012 मध्ये प्रभाग क्रमांक 127 मधून विजय मिळवला होता.
* ⁠ 2017 मध्ये घाटकोपरमध्ये प्रभाग क्रमांक 121 मधून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या.
* ⁠यानंतर 2025 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 132 मधून विजय मिळवला आहे.
* ⁠ त्यांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे.
* ⁠त्या महापौर पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या .

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 07-02-2026