पुणे : राज्यासह देशात पुढील काही दिवसांत बहुतांश भागात कमाल तसेच किमान तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सध्या हिमालयात लागोपाठ दोन पश्चिमी चक्रावात धडकणार आहेत. त्याच्या प्रभावामुळे हिमालयाच्या कुशीतील राज्यात बर्फवृष्टी व पाऊस पडण्याचा अंदाज आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत पूर्व किनारपट्टी, मध्य भारत, दक्षिण भारतात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 14-02-2026














