रत्नागिरी : दिवाळी सणात भेट देण्यासाठी प्रत्येकजण चांगली वस्तू शोधत असतो. आता अनेकजणांचा हा शोध पूर्ण झाला आहे. आकर्षक पॅकिंग मध्ये असणाऱ्या पल्प मॅजिक च्या आमरस ला बाजारात प्रचंड मागणी आहे. सणासुदीला देण्यासाठी एक परफेक्ट गिफ्ट म्हणून अनेकजण पल्प मॅजिक आमरस ला पहिली पसंती देत आहेत.
दिवाळीमध्ये फराळ, मिठाई, ड्रायफ्रूट आदी पदार्थ भेट म्हणून देण्याची प्रथा आहे. मात्र हे सर्व पदार्थ नाशिवंत आहेत. त्यामुळे उत्तम दर्जाच्या पल्प मॅजिक च्या आमरसाला बाजारात प्रचंड मागणी आहे. विशेष म्हणजे या आमरसामध्ये कोणताही रंग, इसेन्स आणि प्रीझर्वेटीव्ह वापरले नसल्याने या आमरसाची चव ताज्या आमरसा इतकीच मधुर आहे. शिवाय हा आमरस डबा आकर्षक पॅकिंग मध्ये उपलब्ध असल्याने भेट देण्यासाठी परफेक्ट वस्तू आहे.

रत्नागिरीत राधेशाम स्वीट कॉर्नर, गोखले नाका, गोकुळ डेअरी, टिळक आळी, गोकुळ डेअरी, जुना माळ नाका, गोपाळ हॉटेल, मारुती मंदिर येथे पल्प मॅजिक विक्रीसाठी उपलब्ध आहे. होलसेल चौकशी करिता ९४२११८७५७६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे पल्प मॅजिक कडून कळविण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 30-10-2024














