रत्नागिरी: मार्च महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन ४ मार्च रोजी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात होणार आहे.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा दिवस साजरा होतो. मात्र, २ मार्च रोजी जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टी आणि ३ मार्च रोजी धुलीवंदन असल्याने, यंदा लोकशाही दिन ४ मार्च रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे यांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:31 25-02-2026














