मुंबई : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी राज्यातील अनेक बंडखोर उमेदवारांना समजवण्यात महायुती आणि महाविकास आघाडीला यश आले आहे. आज कोणी कोणी अर्ज मागे घेतला, जाणून घ्या…
आतापर्यंत कोणी कोणी उमेदवारी अर्ज मागे घेतले?, पाहा संपूर्ण यादी!
गोपाळ शेट्टी- भाजप, बोरीवली
स्विकृती शर्मा- शिवसेना शिंदे गट, अंधेरी पूर्व
नाना काटे- अजित पवार, चिंचवड
बाबुराव माने- शिवसेना ठाकरे गट, धारावी
मधू चव्हाण- काँग्रेस, भायखळा
विश्वजीत गायकवाड, भाजप, लातूर
विजयराज शिंदे- भाजप, बुलढाणा
किशोर समुद्रे- भाजप, मध्य नागपूर
जयदत्त क्षीरसागर- अपक्ष बीड
जगदीश धोडी- शिवसेना शिंदे गट, बोईसर
अशोक भोईर- बहुजन विकास आघाडी, पालघर
अमित घोडा- भाजप, पालघर
तानाजी वनवे- काँग्रेस, नागपूर पूर्व
तनुजा घोलप- अपक्ष, देवळाली
सुहास नाईक-काँग्रेस, शहादा तळोदा
विश्वनाथ वळवी- काँग्रेस, नंदुरबार
मदन भरगड- काँग्रेस, अकोला
प्रशांत लोखंडे- शिवसेना शिंदे गट, श्रीरामपूर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:36 04-11-2024