गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी, पुर्णगड, पावस येथे पावसाने विश्रांती घेतल्यानंतर भात कापनी, भात झोडणी कामाला वेग तसेच शेतकरी बांधव शेती कामात व्यस्त झाले आहेत. यंदा पावसाळा लांबला आणि दिवाळी येईपर्यंत मुसळधार पाऊस, विजा यांनी नागरिक हैराण झाले होते. हातातोंडाशी आलेले पिक वाया जाईल अशी भीती होती मात्र पावसाने आता विश्रांती घेतली असून कडकडीत ऊन पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी झोडपणीची कामे सुरू केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:49 PM 05/Nov/2024














