◾ मोत्यांचे मनमोहक दागिने व प्रीमियम वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचे प्रदर्शन; खरेदीवर मोफत भेटवस्तूंची रेलचेल
➡️ रत्नागिरी : रत्नागिरीतील महिला व दागिनेप्रेमींसाठी ‘चिपडे सराफ अँड सन्स’ यांच्या वतीने प्रसिद्ध ‘सोनाली चिपडे यांचा मोती महोत्सव’ पुन्हा एकदा रत्नागिरीत दाखल होत आहे. ४ ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत थिबा रोडवरील ‘द सिल्व्हर स्वान, बुटीक हॉटेल’ येथे हे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
◾ मोत्यांचे आकर्षक डिझाइन्स व प्रीमियम ज्वेलरी
गेल्या वर्षी रत्नागिरीकरांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर, यंदाही या प्रदर्शनात दागिन्यांचे अप्रतिम कलेक्शन सादर केले जाणार आहे:
▪️ दागिन्यांचे प्रकार : पारंपरिक व आधुनिक मोत्यांचे दागिने, हाय-क्वालिटी प्रीमियम १ ग्रॅम गोल्ड आर्टिफिशियल ज्वेलरी (1 Gram Gold Jewelry) आणि विविध आकर्षक डिझाइन्स उपलब्ध असणार आहेत.
▪️ खरेदीवर मोफत आकर्षक भेटवस्तू :
₹ १,५००/- च्या खरेदीवर: ज्वेलरी ऑर्गनायझर मोफत
₹ ३,५००/- च्या खरेदीवर: स्टायलिश पर्स मोफत
₹ १०,०००/- व त्यापुढील खरेदीवर: आकर्षक टिश्यू पैठणी मोफत
▪️ प्रदर्शनाची वेळ व ठिकाण
तारीख : ४ ते ७ सप्टेंबर २०२६
वेळ : सकाळी १०:०० ते रात्री ९:००
ठिकाण : ‘द सिल्व्हर स्वान’, बुटीक हॉटेल, थिबा रोड, शासकीय विश्रामगृहासमोर, माळनाका, अभ्युदय नगर, रत्नागिरी.
▪️ कलेक्शनची झलक पाहण्यासाठी वेबसाइट : chipadesarafandsons.com
सण-उत्सवांच्या खरेदीसाठी रत्नागिरीकरांनी या अनोख्या ‘मोती महोत्सवा’ला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 02-09-2026














