Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात 9 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती मतदान?

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजेपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे सकाळपासूनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या आहेत.

सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत राज्यात 6.61 टक्के मतदान झाले आहे.

राज्यात कोणत्या ठिकाणी किती मतदान?

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज सुरुवात झाली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ०९.०० वाजेपर्यंत अंदाजे ०६.२५ टक्के मतदान झाले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील सकाळी ०९.०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे :-

विधानसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी (अंदाजे)

१७८धारावी – ०४.७१ टक्के
१७९ सायन-कोळीवाडा – ०६.५२ टक्के
१८० वडाळा – ०६.४४ टक्के
१८१ माहिम – ०८.१४ टक्के
१८२ वरळी – ०३.७८ टक्के
१८३ शिवडी – ०६.१२ टक्के
१८४ भायखळा – ०७ .०९ टक्के
१८५ मलबार हिल – ०८.३१ टक्के
१८६ मुंबादेवी – ०६.३४ टक्के
१८७ कुलाबा – ०५.३५ टक्के

सकाळी : 9 वाजेपर्यंत

जिल्ह्याची एकूण टक्केवारी : 7.5 टक्के

सर्वाधिक सिल्लोड 10.20 टक्के मतदान

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ : 6.18
औरंगाबाद मध्य मतदारसंघ : 7.22
औरंगाबाद पूर्व मतदारसंघ : 8.44
पैठण विधानसभा मतदारसंघ : 7.06
गंगापूर विधानसभा मतदारसंघात : 4.77
सिल्लोड विधानसभा मतदारसंघ : 10.28
फुलंब्री विधानसभा मतदारसंघ : 7.10
कन्नड विधानसभा मतदारसंघ : 7.23
वैजापूर विधानसभा मतदारसंघ : 5.19

जिल्हा रत्नागिरी वेळ ७ ते ९

जिल्ह्याची टक्केवारी – ८.९६%
मतदार संघ टक्केवारी
१) २६३ दापोली – ८.५४ %
२) २६४ गुहागर – ९.१६%
३) २६५ चिपळूण- १०.१४%
४) २६६ रत्नागिरी – ९.७%
५) २६७ राजापूर- ८.८९%

नागपूरमध्ये मतदानाची काय स्थिती, सकाळी 9 वाजेपर्यंत

नागपूर (सरासरी) – 6.86%

– हिंगणा – 5.32 %

– कामठी – 6.71

– काटोल – 5.20

– मध्य – 6.14

– पूर्व – 8.01

– उत्तर – 3.54

– दक्षिण – 8.40

– दक्षिण -पश्चिम – 8.92

– पश्चिम – 7.50

– रामटेक – 6.71

– सावनेर – 7.25

– उमरेड – 8.98

अमरावती

अमरावती जिल्ह्यातील सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी

अचलपूर – 8.77%
अमरावती – 4.63%
बडनेरा – 6.32%
दर्यापूर – 4.70%
धामणगाव रेल्वे- 4.35%
मेळघाट – 6.20%
मोर्शी – 7.34%
तिवसा – 6.75%

पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी

– सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदानाची सर्वाधिक टक्केवारी कसबा विधानसभा मतदारसंघात

– ⁠नऊ वाजेपर्यंत कसबा विधानसभा मतदारसंघात 7.44% मतदान

– ⁠पुणे जिल्ह्याची नऊ वाजेपर्यंत ची 21 विधानसभा मतदारसंघातील मतदानाची सरासरी 5.53%

– ⁠सर्वात कमी मतदान पिंपरी विधानसभा मतदारसंघात. पिंपरी त ४.०४ टक्के मतदान

दरम्यान, राज्यात इतरही जिल्ह्यांत मोठ्या उत्साहात मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. काही ठिकाणी गोंधळाच्या, ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र निवडणूक यंत्रणा मतदान सुरळीत पर पडावे यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 20-11-2024