नागपूर दक्षिण पश्चिम मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजयी झाले आहेत.
वडाळा विधानसभा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर हे विजयी झाले आहेत.
जामनेर विधानसभा मतदारसंघातून गिरीश महाजन हे विजयी झाले आहेत.
श्रीवर्धन मतदारसंघातून अदिती तटकरे विजयी झाल्या आहेत.
मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा विजयी झाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 23-11-2024














