Eknath Shinde Shiv sena All Candidate List: महायुतीमधून 85 विधानसभा जागा लढवणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या सर्व उमेदवारांचा निकाल; पहा एका क्लिकवर

मुंबई : शिवसेनेतील फुटीपासून महाविकास आघाडी कोसळणं आणि थेट शिवसेनेतील प्रबळ नेतृत्त्व असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यापर्यंत अनेक हादरवणाऱ्या घटना महाराष्ट्रानं याची देही, याची डोळा अनुभवल्या.

आता या सर्व धक्कादायक आणि अनाकलनीय घटनांनंतरची यंदाची पहिली विधानसभा निवडणूक पार पडत आहे. अशातच, आता मतदार राजाचा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे यंदा मतदार राजा सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एकनाथ शिंदेंच्या सर्व उमेदवारांचा निकाल-

अक्कलकुआ- आमश्या फलजी पाडवी-
साक्री- मंजुळाताई तुळशीराम गावित-
पाचोरा- किशोर (अप्पा) धनसिंग पाटील-
मुक्ताईनगर- चंद्रकांत निंबा पाटील-
बुलढाणा- संजय रामभाऊ गायकवाड-
रिसोड- भावना पुंडलीकराव गवळी-
दर्यापूर- अभिजित आनंदराव अडसूळ-
रामटेक- आशिष नंदकिशोर जैस्वाल-
भंडारा- नरेंद्र भोजराज भोंडेकर-
दिग्रस- संजय दुलीचंद राठोड-
हदगाव- संभाराव उर्फ बाबुराव कदम कोहळीकर-
नांदेड उत्तर- आनंद शंकर तिडके पाटील-
कळमनुरी- संतोष लक्ष्मणराव बांगर-
छत्रपती संभाजीनगर पश्चिम- संजय पांडुरंग शिरसाट-
पैठण- विलास संदिपान भुमरे-
वैजापूर- रमेश नानासाहेब बोरनारे-
नांदगाव- सुहास द्वारकानाथ कांदे-
मालेगाव बाह्य- दादाजी दगडूजी भुसे-
दिंडोरी- धनराज हरिभाऊ महाले-
देवलाली- डॉ. राजश्री हरिषचंद्र अहिराव-
पालघर- राजेंद्र धेड्या गावित-
बोईसर- विलास सुकुर तरे-
अबंरनाथ- बालाजी प्रल्हाद किणीकर-
कल्याण ग्रामीण- राजेश गोवर्धन मोरे-
ओवळा – माजीवाडा- प्रताप बाबूराव सरनाईक-
कोपरी – पाचपाखडी- एकनाथ संभाजी शिंदे-
मागाठाणे- प्रकाश राजाराम सुर्वे-
विक्रोळी- सुवर्णा सहदेव करंजे-
भांडुप पश्चिम- अशोक धर्मराज पाटील-
जोगेश्वरी पूर्व- मनिषा रविंद्र वायकर-
दिंडोशी- संजय ब्रिजकिशोर निरुपम-
अंधेरी पूर्व- मूरजी कांनजी पटेल-
चांदिवली- दिलीप भाऊसाहेब लांडे-
मानखुर्द शिवाजीनगर- सुरेश पाटील-
अणुशक्ती नगर- अविनाश राणे-
चेंबूर- तुकाराम रामकृष्ण काते-
कुर्ला- मंगेश अनंत कुडाळकर (अजा)-
धारावी- राजेश खंदारे-
माहीम- सदा (सदानंद) शंकर सरवणकर-
वरळी- मिलिंद मुरली देवरा-
भायखळा- यामिनी यशवंत जाधव-
मुंबादेवी- शायना मनिष चुडासामा मुनोट (शायना एन. सी.)-
कर्जत- महेंद्र सदाशिव थोरवे-
अलिबाग- महेंद्र हरी दळवी-
महाड- भरतशेठ मारुती गोगावले-
पुरंदर- विजय सोपानराव शिवतारे-
संगमनेर- अमोल धोंडीबा खताळ-
श्रीरामपुर- भाऊसाहेब मल्हारी कांबळे-
नेवासा- विठ्ठलराव वकिलराव लंघे पाटील-
उमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुले-
धाराशिव- अजित बाप्पासाहेब पिंगळे-
परांडा- डॉ. तानाजी जयवंत सावंत-
करमाळा- दिग्विजय बागल-
बार्शी- राजेंद्र राऊत-
सांगोला- शहाजी बापू राजाराम पाटील-
कोरेगांव- महेश संभाजीराजे शिंदे-
पाटण- शंभूराज शिवाजीराव देसाई-
दापोली- योगेश रामदास कदम-
गुहागर- राजेश रामचंद्र बेंडल-
रत्नागिरी- उदय रविंद्र सामंत-
राजापूर- किरण रविंद्र सामंत-
कुडाळ- निलेश नारायण राणे-
सावंतवाडी- दीपक वसंतराव केसरकर-
राधानगरी- प्रकाश आनंदराव आबिटकर-
करवीर- चंद्रदिप शशिकांत नरके-
कोल्हापुर उत्तर- राजेश विनायक क्षिरसागर-
खानापूर- सुहास अनिल बाबर- विजयी
हातकंगणले- (सहयोगी पक्ष) अशोक माने-
शिरोळ(सहयोगी पक्ष)- राजेंद्र येड्रावकर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 23-11-2024