Maharashtra Vidhan Sabha Constituency Election Result 2024 : राज्याची सत्ता महायुतीकडेच; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी!

Maharashtra Vidhan Sabha Consituncy Result: राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली होती.

पण, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतांचं दान महायुतीच्या पारड्यात टाकल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला राज्यातील जनतेनं स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता पुढच्या पाच वर्षांसाठी राज्यात महायुतीचंच सरकार येणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. अशातच आता तुमच्या मतदारसंघात किंवा तुमच्या गावाकडे कोण जिंकलं? कोणी गुलाल उधळला? आजपासून पुढच्या पाच वर्षांसाठी तुमचा आमदार कोण? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पुढच्या पाच वर्षांसाठी तुमचा आमदार कोण असणार?

मतदारसंघविजयी उमेदवार
अक्कलकुवा
शहादाराजेश पाडवी (भाजप)
नंदुरबार
नवापुर
साक्री
धुळे ग्रामीण
धुळे शहर
सिंदखेडा
शिरपूर
चोपडाचंद्रकांत सोनवणे
(शिवसेना)
रावेरअमोल जावळे (भाजप)
भुसावळ
जळगाव शहर
जळगाव ग्रामीण
अमळनेरअनिल पाटील (NCP)
एरंडोल
चाळीसगाव
पाचोरा
जामनेरगिरीश महाजन (भाजप)
मुक्ताईनगर
मलकापुर
बुलडाणासंजय गायकवाड (शिवसेना)
चिखली
सिंदखेडराजा
मेहकर
खामगाव
जळगाव (जामोद)
अकोट
बाळापूर
अकोला पश्चिम
अकोला पूर्वरणधीर सावकर (भाजप)
मूर्तिझापूर
रिसोड
वाशिम
कारंजा
धामणगाव रेल्वे
बडनेरारवी राणा (अपक्ष)
अमरावती
तिवसा
दर्यापूर
मेळघाट
अचलपूर
मोर्शी
आर्वी
देवळी
हिंघणघाट
वर्धा
काटोल
सावनेर
हिंगणा
उमरेड
नागपूर (दक्षिण पश्चिम)देवेंद्र फडणवीस (भाजप)
नागपूर दक्षिण
नागपूर पूर्व
नागपूर मध्य
नागपूर पश्चिम
नागपूर उत्तर
कामठी
रामटेक
तुमसर
भंडारा
साकोली
अ. मोरगाव
तिरोरा
गोंदिया
आमगाव
आरमोरी
गडचिरोली
अहेरी
राजुरा
चंद्रपूर
बल्लारपूर
ब्रह्मपूरी
चिमुर
वरोरा
वणी
राळेगाव
यवतमाळ
दिग्रस
आर्णी
पुसद
उमरखेड
किनवट
हदगाव
भोकर
नांदेड उत्तर
नांदेड दक्षिण
लोहा
नायगाव
देगलूर
मुखेड
वसमतराजू नवघरे (NCP)
कळमनूरी
हिंगोली
जिंतूर
परभणी
गंगाखेड
पाथरी
परतूर
घनसावंगी
जालनाअर्जुन खोतकर (शिवसेना)
बदनापूर
भोकरदण
सिल्लोड
कन्नड
फुलंब्री
औरंगाबाद मध्य
औरंगाबाद पश्चिम
औरंगाबाद पूर्व
पैठण
गंगापूर
वैजापूररमेश बोरनारे (शिवसेना)
नांदगावसुहास कांदे (शिवसेना)
मालेगाव मध्य
मालेगाव बाह्यदादा भुसे (शिवसेना)
बागलाणदिलीप बोरसे (भाजप)
कळवण
चांदवड
येवला
सिन्नरमाणिकराव कोकाटे (NCP)
निफाडदिलीप बनकर (NCP)
दिंडोरी
नाशिक पूर्व
नाशिक मध्य
नाशिक पश्चिम
देवळालीसरोज अहिरे (NCP)
इगतपुरी
डहाणू
विक्रमगड
पालघर
बोईसरविलास तरे (शिवसेना)
नालासोपारा
वसई
भिवंडी ग्रामीणशांताराम मोरे (शिवसेना)
शहापूरदौलत दरोडा (NCP)
भिवंडी पश्चिम
भिवंडी पूर्व
कल्याण पश्चिम
मुरबाड
अंबरनाथ
उल्हासनगरकुमार आयलानी (भाजप)
कल्याण पूर्व
डोंबिवली
कल्याण ग्रामीण
मीरा भाईंदर
ओवळा माजीवाडा
कोपरी पाचपाखडीएकनाथ शिंदे (शिवसेना)
ठाणे
मुंब्रा कळवा
ऐरोली
बेलापूरमंदा म्हात्रे
बोरिवलीसंजय उपाध्याय (भाजप)
दहिसर
मागाठाणे
मुलुंड
विक्रोळीसुनिल राऊत (ठाकरे गट)
भांडुप पश्चिम
जोगेश्वरी पूर्व
दिंडोशी
कांदिवली पूर्वअतुल भातखळकर (भाजप)
चारकोप
मालाड पश्चिम
गोरेगाव
वर्सोवा
अंधेरी पश्चिम
अंधेरी पूर्वमुरजी पटेल (शिवसेना)
विर्ले पार्ले
चांदिवली
घाटकोपर पश्चिम
घाटकोपर पूर्व
मानखुर्द- शिवाजी नगर
अणुशक्ती नगरसना मलिक (NCP)
चेंबूर
कुर्ला
कलिना
वांद्रे पूर्व
वांद्रे पश्चिमआशिष शेलार (भाजप)
धारावी
सायन कोळीवाडा
वडाळाकालिदास कोळंबकर (भाजप)
माहीममहेश सावंत (ठाकरे गट)
वरळीआदित्य ठाकरे (ठाकरे गट)
शिवडीअजय चौधरी (ठाकरे गट)
भायखळामनोज जमासुतकर (ठाकरे गट)
मलबार हिलमंगलप्रभात लोढा (भाजप)
मुंबादेवी
कुलाबाराहुल नार्वेकर (भाजप)
पनवेल
कर्जत
उरण
पेण
अलिबागमहेंद्र दळवी (शिवसेना)
श्रीवर्धनअदिती तटकरे (NCP)
महाडभरत गोगावले (शिवसेना)
जुन्नर
आंबेगावदिलीप वळसे पाटील (NCP)
खेड आळंदी
शिरूरमाऊली आबा कटके (NCP)
दौंडराहुल कुल (भाजप)
इंदापूर
बारामतीअजित पवार (NCP)
पुरंदरविजय शिवतारे (शिवसेना)
भोर
मावळसुनील शेळके (NCP)
चिंचवड
पिंपरी
भोसरी
वडगाव शेरीबापू पठारे (शरद पवार गट)
शिवाजी नगर
कोथरूडचंद्रकांत पाटील (भाजप)
खडकवासलाभिमराव तापकीर (NCP)
पर्वतीमाधुरी मिसाळ (भाजप)
हडपसरचेतन तुपे (NCP)
पुणे कँटोनमेंटसुनील कांबळे (भाजप)
कसबा पेठहेमंत रासने (भाजप)
अकोले
संगमनेरअमोल खताळ (शिवसेना)
शिर्डीराधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
कोपरगाव
श्रीरामपूर
नेवासा
शेवगाव
राहुरी
पारनेर
अहमदनगर शहरसंग्राम जगताप (NCP)
श्रीगोंदा
कर्जत जामखेड
गेवराई
माजलगाव
बीड
आष्टीसुरेश धस (भाजप)
केज
परळीधनंजय मुंडे (NCP)
लातूर ग्रामीण
लातूर शहर
अहमदपूर
उदगीरसंजय बनसोड (NCP)
निलंगासंभाजी निलंदेकर (भाजप)
औसा
उमरगा
तुळजापूर
उस्मानाबाद
परांडा
करमाळा
माढाअभिजीत पाटील (शरद पवार गट)
बार्शी
मोहोळ
सोलापूर शहर उत्तर
सोलापूर शहर मध्य
सोलापूर दक्षिण
अक्कलकोट
पंढरपूर
सांगोले
माळशिरस
फलटणसचिन पाटील (NCP)
वाईमकरंद पाटील (NCP)
कोरेगावमहेश शिंदे (NCP)
माणजयकुमार गोरे (भाजप)
कराड उत्तरमनोज घोरपडे (भाजप)
कराड दक्षिणअतुल भोसले (भाजप)
पाटणशंभुराज देसाई (शिवसेना)
साताराशिवेंद्रराजे भोसले (भाजप)
दापोली
गुहागर
चिपळूणशेखर निकम (NCP)
रत्नागिरी
राजापूरकिरण सामंत (शिवसेना)
कणकवलीनितेश राणे (भाजप)
कुडाळनिलेश राणे (शिवसेना)
सावंतवाडीदीपक केसरकर (शिवसेना)
चंदगड
राधानगरी
कागलहसन मुश्रीफ (NCP)
कोल्हापूर दक्षिणअमल महाडिक (भाजप)
करवीर
कोल्हापूर उत्तर
शाहूवाडी
हातकणंगले
इचलकरंजी
शिरोळराजेंद्र यड्रावकर (अपक्ष)
मिरजसुरेश खाडे (भाजप)
सांगलीसुधीर गाडगीळ (भाजप)
इस्लामपूरजयंत पाटील (शरद पवार गट)
शिराळासत्यजित देशमुख (भाजप)
पलूस कडेगाव
खानापूरसुहास बाबर (शिवसेना)
तासगाव – कवटे महांकाळरोहित पाटील (शरद पवार गट)
जत

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:24 23-11-2024