चौथ्यांदा निवडून आलेले आमदार रवींद्र चव्हाण यांचे रत्नागिरी भाजप तर्फे अभिनंदन

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे कोकणातील महायुतीच्या विजयाचे शिल्पकार श्री रवींद्र चव्हाण हे डोंबिवली मधून चौथ्या वेळेस 76,000 मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आले याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक दीपक पटवर्धन, रत्नागिरी विधानसभा समन्वयक सचिन वहाळकर, माजी नगरसेवक मुन्ना चंवडे, उमेश कुळकर्णी, राजू तोडणकर, शेखर लेले, माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर, मंदार सरपोतदार आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:37 26-11-2024