रत्नागिरी : गावखडीतील जाकादेवी मंदिरात देवदिवाळीला उत्सव

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी बारावाडांचे आराध्य दैवत श्री जाकादेवी, जुगादेवी, मानुबाई गावखडीचा प्रसिद्ध देवदिवाळी दि. 2 डिसेंबर रोजी मोठया उत्साहात साजरा होणार आहे.

रत्नागिरी शहरापासून अवघ्या 30 किमी. अंतरावर गावखडी या गावी श्री जाकादेवी, जुगादेवी, मानुबाई येथे दरवर्षी देवदिवाळी उत्सव पार पडत असतो या वर्षी ही उत्सव मोठ्या उत्साहात होणार असून दि.2 डिसेबर रोजी स. 9 वा. देवीना रूपे लावणे, त्याच्या नंतर दशन, प्रसाद तरी भाविकांनी लाभ घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 30/Nov/2024