रत्नागिरी : बीआयएस मानकांसंदर्भात १९ डिसेंबरला चर्चासत्राचे आयोजन

रत्नागिरी : बीआयएस मानकांबद्दल आणि प्रमाणन प्रक्रियेबद्दल जागरुकता वाढवण्याच्या अनुषंगाने दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, जुनी इमारत, पहिला मजला येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 12/Dec/2024