रत्नागिरी : चंपक मैदानात मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात गुन्हा

रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी चंपक मैदानातील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खाजा पटेल इमाम पटेल तळोळी (४४, रा. झाडगाव एमआयडीसी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई सोमवार रोजी रात्री करण्यात आली. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉस्टेबल रुपेश भिसे यांनी तक्रार दाखल केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 08/Jan/2025