तुकाराम मुंढे यांना मातृशोक! आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं निधन

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं निधन झालं आहे. आईच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक कर्तव्यावर असलेले तुकाराम मुंढे तातडीने पुण्याला रवाना झाले असून, रात्री ९ वाजेपर्यंत ते पोचतील, असे सांगण्यात येत आहे.

त्यानंतर आईचं पार्थिव आज रात्री ९ वाजता पुण्याहून बीडमधील ताडसोन्ना या गावी नेलं जाईल आणि शुक्रवारी सकाळी गावातच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:57 02-04-2026

Shanti 3