खेड : जामगेत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

खेड : राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र जामगे येथील रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 11-01-2025