खेड : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी कोकणमार्गे १७ फेब्रुवारी रोजी उडुपी-टुंडला महाकुंभ स्पेशल चालवण्यात आली. २० डब्यांच्या स्पेशलला परतीसाठी दोन स्लीपर श्रेणीचे डबे वाढवण्यात आले आहेत.
२० फेब्रुवारी रोजी स्पेशल २२ डब्यांची धावेल. ०११९१ क्रमांकाची टुंडला-उडुपी महाकुंभ स्पेशल २० रोजी फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सायं. ६.१० वाजता उडुपी येथे पोहचेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 20/Feb/2025
