रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील गावखडीचे जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर महाशिवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.
तसेच 23 फेबुवारी रोजी स.7 वा.अभिषेक, शिवपुजा, स.7.45वा.रामेश्वराच्या ध्वजाची पुजा, स.8 वा.पिपळपार पुजा, स.8.30वा.क्रीडा स्पर्धाचे उदघाटन , स.9वा.होमहवन, नवग्रह शांती, दु.2 वा.पुराण कथन श्री प्रकाश फडके, दु.3वा.किर्तन ह.भ.प.विद्याधर करंबळेकर राजापूर, रात्री 8वा.भोवती , आरती मानकरी तोडणकरवाडी ,नानरकरवाडी
रात्री 10.30वा.नाट्य प्रयोग ‘गोष्ट जन्मांतरीची ‘ लेखक वसंत कानेटकर सादरकर्ते श्री रामेश्वर रंग भुमी गावखडी.
24 फेबुवारी रोजी स.7 वा.अभिषेक, शिवपुजा,स. 8 वा. क्रीडा स्पर्धा, दु. 2 वा. पुराण कथन श्री प्रकाश फडके ,दु. 3 वा.किर्तन ह.भ.प विद्याधर करंबळेकर राजापूर, रात्री 8 वा. भोवती, आरती मानकरी सुरकरवाडी, पडयारवाडी रात्री 10.30 वा नाट्य प्रयोग ‘मावळतीच इंद्रधनु’ लेखक ज्ञानेश्वर पाटील सादरकर्ते सिध्दिविनायक नाट्य मंडळ गावखडी
25 फेबुवारी रोजी स.7 वा.अभिषेक, शिवपुजा, स.8वा .क्रिडा स्पर्धा, दु.2वा.पुराण कथन श्री प्रकाश फडके ,दु.3वा.किर्तन ह.भ.प विद्याधर करंबळेकर राजापूर, रात्री 8वा.भोवती ,आरती मानकरी तरयेवाडी,बंडबेवाडी रात्री 10.30वा.नाट्य प्रयोग ‘काळोख देत हुंकार ‘ लेखक प्रा .दिलीप परदेशी सादरकर्ते साई प्रतिष्ठान गावखडी ,मुंबई
26 फेबुवारी रोजी पहाटे 5वा.लघुरूद, शिवपुजा स.8वा.क्रिडा स्पर्धा, स.9वा.शिवदर्शन, स.9 वा.स्थानिक भजने,स.10 वा.महिलांचे हळदीकंकू समारंभ , दु.2.30वा.पुराण कथन श्री प्रकाश फडके, दु.3.30वा.किर्तन ह.भ.प विद्याधर करंबळेकर राजापूर
रात्री 8वा.भोवती ,आरती मानकरी शिवगण, सुतार, पेटकर, मुडेवाडी रात्री 10.30वा.नाटक प्रयोग ‘बंध रेशमाचे ‘ लेखक कै.श.ना.नवरे सादरकर्ते सिध्दाई कान्हाई रंगभूमी गावखडी
▪️27 फेबुवारी रोजी स.अभिषेक,शिवपुजा,स.8वा.क्रिडा स्पर्धा, दु.2वा.पुराण कथन श्री प्रकाश फडके ,कीर्तन ह.भ.प विद्याधर करंबळेकर राजापूर रात्री 8वा भोवती , आरती मानकरी कुंभारवाडी, रात्री 10.30वा बक्षीस वितरण समारंभ, रात्री 11वा.नाटक प्रयोग ‘कडीपत्ता’, लेखक अनिल काकडे, सादरकर्ते श्री सुदर्शन धर्माजी तोडणकर नाट्य प्रयोग संपल्यावर पहाटे लळिताचा कार्यक्रम होईल
28 फेबुवारी रोजी स.7 वा. शिवपुजा ,स.10 ते 11वा. लक्ष्मीकेशव प्रासादिक भजन मंडळ टाकळे फणसोप रत्नागिरी बुवा श्री नंदकुमार विलणकर यांचे सुस्वर भजन ,स.11ते 12वा.दत्त प्रासादिक भजन मंडळ पुर्णगड, मुंबई
बुवा श्री दामोदर (अण्णा )लोकरे यांचे सुस्वर भजन. दु1 ते 3 वा.महाप्रसाद श्री.रवि लाखण व श्री. प्रभात तोडणकर मुंबई यांच्याकडून महाप्रसाद वाटप.
या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त अध्यक्ष श्री पदमाकर तोडणकर यानी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 20-02-2025
