खेड : शहरातील गांधीचौक या गजबजलेल्या ठिकाणी अज्ञात चोरट्याने १४ मार्च रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची सोनसाखळी चोरट्यहाने चोरली. या घटनेत बदाम आकाराचे पान असलेली सोन्याची साखळी चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. चोरीच्या या घटनेबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास खेडचे पोलीस ठाण्यामार्फत सुरु आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 17/Mar/2025














