रत्नागिरी : शिवसेना शिंदे गटाची शहर कार्यकारिणी आता बरखास्त करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून हा निर्णय घेण्यात आलाय. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबात माहिती दिली आहे.
नवीन कार्यकारणीची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. तोपर्यंत बिपीन बंदरकर, शहर प्रमुख तर स्मितल पावसकर, महिला शहर प्रमुख प्रभारी म्हणून काम पाहतील असे देखील सांगण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 19-03-2025














