लांजा : मार्चपूर्वी विविध करांची वसुली करण्यासाठी नगरपंचायतीने मार्च महिना सुरू झाल्याबरोबरच कर वसुलीची धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली होती.
त्यामुळे नागरिकांनी कारवाईचा बडगा टाळण्यासाठी विविध करांचा भरणा वेळेत केला आहे. मात्र, काहींनी अजूनही कराची रक्कम न भरल्याने आता कोणत्याही क्षणी त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 02/Apr/2025













