कोल्हापूर : एसएस मोबाईलने दसऱ्याच्या निमित्ताने ‘बिग दसरा सेल’ १ पे ४ ऑफर जाहीर केली आहे.
९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्ट फोन खरेदीवर चार आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. याअंतर्गत ग्राहकांना प्रीमियम गिफ्ट, २ वर्षांची वॉरंटी, भरघोस डिस्काऊंट आणि कॅशबॅक यासारखे लाभ देण्यात येणार आहेत.
या ऑफर अंतर्गत आयफोन १३ फक्त ७९ रुपये दररोज याप्रमाणे हप्त्याने व आकर्षक अशा किमतीमध्ये मिळणार असून नुकताच लाँच झालेला आयफोन १६ सीरिजच्या फोनवर १५ हजार रुपयांपर्यंतचा फायदा देण्यात येणार आहे.
५G फोनच्या खरेदीवरही आकर्षक ऑफर्स देण्यात येत आहेत. शिवाय, बजेट स्मार्ट फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठीही विशेष सवलती उपलब्ध आहेत.
सॅमसंग गॅलॅक्सी S२३ FEAI फोन, विवो वी ४० सीरिज AI फोन, रेडमी नोट १३ प्रो २०० मेगा पिक्सेल कॅमेरा असलेला ५ G हे अविश्वसनीय अशा ऑफर किमतीत उपलब्ध आहेत. लेटेस्ट ५ G फोन चक्क ७४९९ रुपयांच्या इफेक्टिव्ह किमतीमध्ये रेडमी १३C ५G फोन रिअलमी C६३ ५G फोनवर एअर बडस् फ्री देऊन हे फोन अविश्वसनीय अशा इफेक्टिव्ह किमतीत देण्यात येणार आहेत. ओप्पोचा के १२x ५G फोनवर आकर्षक कॅशबॅक, रेडमी, आयटेल, रिअलमीचे लेटेस्ट बजेट फोन आकर्षक अशा इफेक्टिव्ह किमतीत देण्यात येणार आहेत.
ब्रँडेड अॅक्सेसरीजवर स्मार्ट वॉच, एअरबड, नेकबँड, पॉवर बँक, एअरफोन्सचे नामांकित ब्रँड उपलब्ध असून कॉलिंगचे स्मार्ट वॉच, एअरबडस्, ब्लूटूथ, स्पीकर नेक बँड, पॉवर बँक मिळणार आहे. स्मार्ट फोनपेक्षा स्वस्त स्मार्ट टीव्ही अविश्वसनीय अशा आकर्षक किमतीत मिळणार असून त्यावर साऊंडबार फ्री मिळणार आहे. एसएस मोबाईलचा बिग दसरा सेल महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील ३०० शाखांमध्ये उपलब्ध आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:04 09-10-2024














