चिपळूण : भारतीय जनता पार्टी चिपळूण शहर मंडल यांच्यावतीने मच्छी मार्केट चिपळूण येथे मच्छीमार बांधव यांना कृषी दर्जा देण्यात आलेला आहे, यांची माहिती देताना विजय चितळे सोबत शशिकांत मोदी, आशिष खातू यांनीही माहिती दिली.
यावेळी स्थानिक मच्छी व्यापारी करामत मीठागरी, बाळ पड्याळ, काशीम कोंडेकर, शाहीर शौकत सुर्वे, नजीर हमडूले, बरकत पाते, पुष्पा खळे, पुष्पा चव्हाण, जग्या साळुंखे, बिस्मिल्ला पठाण उपस्थित होते. यावेळी भाजप पदाधिकारी सारिका भावे, विनायक वरवडेकर, निनाद आवटे, भरत परब, प्रणय वाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 28/Apr/2025












