साडवली : देवरूख मधलीआळी येथील श्री देव विठ्ठल मंदिर देवस्थान येथे गुरुवारी (ता. १०) महालक्ष्मी पूजन उत्सव सोहळा होणार आहे. दुपारी विधीवत महालक्ष्मीचे पूजन होणार आहे. सायंकाळी ७ नंतर पूजन, दर्शन सोहळा होणार आहे.
अनिल राजवाडे, रवींद्र राजवाडे हे तांदळाच्या पिठापासून देवीचा मुखवटा तयार करतात. गेली अनेक वर्षांची ही परंपरा आजही जपली जात आहे. भाविकांनी महालक्ष्मी पूजन व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे देवस्थानतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 10-10-2024














