राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेट, पाच मिनिटं चर्चा!

मुंबई : राज्यात आज मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतोय. याचदरम्यान संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यासाठी राज्यातील विविध नेते पोहचत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाल्या होत्या.

यावेळी सुप्रिया सुळे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट झाली.

सुप्रिया सुळे हुतात्मा चौकातून अभिवादन करुन माघारी परतत होत्या, तर राज ठाकरे अभिवादन करण्यासाठी हुतात्मा चौकात दाखल झाल्या होत्या. यावेळी राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेट झाली.

मुंबईतील हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली.

Tava mahotsav

राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यात दोन ते तीन मिनिटं संवाद झाला.

राज ठाकरेंसह अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार देखील उपस्थित होते.

हुतात्मा चौकात आज सकाळपासून अनेक राजकारणी नेते स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 01-05-2025