रत्नागिरी – Breaking : ढगाळ वातावरणाचा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याला फटका

ढगाळ वातावरणाचा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याला फटका..

रत्नागिरीतून मुंबईला हेलिकॉप्टरने जाण्यासाठी वातावरणाचा फटका

उद्योग मंत्र्यांना घेण्यासाठी पुण्यातून आलेलं हेलिकॉप्टर रायगडमधूनच माघारी

ढगाळ हवामानामुळे हेलिकॉप्टर माघारी

याच हेलिकॉप्टरने उद्योग मंत्री उदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला जाणार होते

जागतिक ऑडिओ व्हिडीओ मनोरंजन शिखर परिषद कार्यक्रम आज मुंबई मध्ये होत आहे.

या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत

आता नांदेड येथून दुसरे हेलिकॉप्टर मागवण्यात आले असून त्यामधून मंत्री मुंबईला रवाना झाले

ढगाळ वातावरणामुळे या कार्यक्रमाला जाण्यास मंत्री सामंत यांना होणार उशीर होणार आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 01-05-2025