खेड : केळणे येथे टँकरने पाणीपुरवठा

खेड : तालुक्यातील केळणे येथील मांगलेवाडी, भोसलेवाडी येथील ग्रामस्थांनाही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

तालुक्यात घेरारसाळगड-बुचराईवाडी, खवटी-खालची धनगरवाडी, चिरणी-धनगरवाडी, गुणदे-काळकाईवाडी, खवटी-वरचीवाडी, सवेणी-धनगरवाडी ग्रामस्थांना एक दिवसाआड टँकरने पाणी मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 08/May/2025