दापोली : बाथरूममध्ये चक्कर येऊन पडल्याने वृद्धाचा मृत्यू

दापोली : येथील उपजिल्हा रुग्णालयात मनोहर वसंत शिगवण (७३, रा. लालबाग वडाचा कोंड, दापोली) यांचा बाथरूम मध्ये चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना दि. ९ मे रोजी दुपारी ३:४० वाजता घडली. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 12/May/2025