संगमेश्वर : संगमेश्वर शहर परिसरात काल सकाळी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे हापूस आंब्यासह शेवटच्या टप्प्यातील काजूचे मोठे नुकसान झाले. यावर्षी मॉन्सूनपूर्व पावसाने सकाळपासूनच हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग कामाला लागला आहे.
आगोटच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत असल्याने त्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सर्वांची एकच गडबड उडाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 17/May/2025













