खेड : शहरातील शहरातील कोष्टी आळी मुकादम कॉम्प्लेक्स तालुक्यातील भरणे व सुकिवली या ठिकाणी गावठी हातभट्टी दारू धंद्यावर धाडी टाकून मुद्देपाल जप्त केला या धाडी मध्ये प्रत्येकी चार चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १८ मे रोजी करण्यात आली.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड शहरातील कोष्टी आळी येथे त झाडी झुडपात संशयित शिवाजी भाऊ गोरे ६० हा ४ हजार रुपये किमतीची ३५ लिटर दारू गैर कायदा विकत असताना मिळून आला तसेच मुकादम कॉम्प्लेक्स च्या पाठीमागे पाठीमागे अनिकेत अनंत तांबे२९ हा ४ हजार रुपये किमतीची ३५ लिटर दारू विकताना आढळून आला शहराजवळील भरणे थांबण्याचे भरणे बस थांबण्याची मंगेश विठ्ठल चव्हाण ५० हा ४ हजार रुपये किमतीची ३५ लिटर दारू विकताना विकताना आढळून आला तसेच सुकिवली चोरद नदीपुलाखाली सचिन विठ्ठल कदम ४० हा ४ हजार रुपये किमतीची ३५ लिटर दारू विकताना आढळून आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 20/May/2025














