रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ

रत्नागिरी : आज (२१ मे) असलेल्या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्वांना ही शपथ दिली.

यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 21/May/2025