मोटार वाहन निरीक्षकांचा २९ मे रोजी देवरूख, तर ३० मे रोजी राजापूर शिबिर दौरा

रत्नागिरी : देवरुख व राजापूर तालुक्यातील मोटार वाहन निरीक्षक यांचा मे महिन्याचा शिबिर दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. नागरिकांच्या मागणीनुसार २९ मे रोजी देवरुख येथे आणि ३० मे रोजी राजापूर येथे शिबिर दौरा असणार आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी कळविले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 PM 22/May/2025