मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (14 ऑक्टोबर) सकाळी आठ वाजल्यापासून एच एन रिलायन्स रुग्णालयात चेक अप साठी दाखल झाले आहेत. हृदयामधील हार्ट ब्लॉकेज तपासण्यासाठी चेकअप रिलायन्स रुग्णालयात केलं जात असल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वी, उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता हार्टमधील ब्लॉकेज डॉक्टर तपासात असल्याची माहिती आहे. उद्धव यांची अँजिओग्राफी होण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:17 14-10-2024













