रत्नागिरी : रत्नागिरी हे सांस्कृतिक क्षेत्राचे माहेरघर, अनेक कलाकारांनी मनोरंजनातून रत्नागिरीचे नाव उंचावले आहे. येथील कलाकर विद्यार्थ्यांना इथे मनासारखं व्यक्त होता यावे यासाठी रंगशाळा सिनेनाट्य विद्यालयाची निर्मिती झाली.
अनेक उपक्रम राबवत असताना येत्या शनिवारी (ता. २१) आणि रविवारी (ता. २२) या दोन दिवसांच्या कालावधीत विद्यालयातर्फे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळात रत्नागिरीकरांसाठी मोफत ‘अभिनय कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 21/Jun/2025













