मुंबई : Ladki Bahin Yojana | राज्य सरकारने ”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरु केल्यापासून पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहे. जवळपास दोन कोटी महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाल्याचे शासनाने कळविले आहे.
पाच महिन्यांच्या हप्त्यांची रक्कम महिलांना मिळाली असल्याची माहिती सरकारने दिली आहे.
लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना आतापर्यंत ५ महिन्याचे ७५०० रुपये मिळाले आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर महिलांना ३००० रुपयांचा बोनस दिला जाईल, असे सरकारने सांगितले आहे. या योजनेत काही निवडक मुली आणि महिलांना अतिरिक्त २५०० रुपयांची रक्कमही दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.
आता परत एकदा दिवाळीपूर्वी महिलांसाठी एक खुशखबर देण्यात आली आहे. सरकारकडून महिलांना दिवाळीसाठी मोठे गिफ्ट देण्यात येणार आहे. दिवाळीनिमित्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ३००० रुपयांचा बोनस मिळणार आहे. याशिवाय काही निवडक महिलांना अतिरिक्त २५०० रुपये दिले जाणार आहेत.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिवाळीसाठी दिवाळी गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. सरकारकडून दिवाळीच्या सणानिमित्त योजनेच्या सर्व पात्र महिलांना ३००० रुपयांचे बोनस देण्यात येणार आहे.
दरमहा मिळणाऱ्या पैशांच्या व्यतिरिक्त हा दिवाळी बोनस असणार आहे. तसेच काही निवडक महिलांना २५०० रुपयांची अतिरिक्त रक्कमही दिली जाईल.
याप्रकारे काही महिलांना एकूण ५५०० ( ३०००+ २५००) रुपयांचा लाभ मिळणार आहे. दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात (Mazi Ladki Bahin Yojana Online Apply Maharashtra) ही योजना आणण्यात आली आहे, या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे. त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज (Ladki Bahin Yojana Online Apply) करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काय आहे, या योजनेच्या लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो, आणि त्याच्यासाठी प्रक्रिया काय आहे आणि कोणते डॉक्युमेंट, हमीपत्र या योजनेसाठी आपल्याला लागेल याची सविस्तर माहिती सरकारने योजने संदर्भातील शासन निर्णय जाहीर केले आहे त्यात योजने बद्दलची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहे.
पण दिवाळी बोनस कोणाला मिळणार ? Ladki Bahin Yojana
”मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” एक महत्त्वाकांशी योजना आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हाच या योजनेचा उद्देश आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची रक्कम दिली जाते. लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातात.
पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही नियम पाळावे लागतात.
* वय २१ ते ६० वर्षांमध्ये असले पाहिजे.
* महाराष्ट्राचे रहिवाशी असले पाहिजेत.
* वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे. या नियमांचे पालन करणाऱ्या महिलांना दिवाळी बोनस मिळणार आहे.
‘या’ अटी पूर्ण कराव्या लागतील? Ladki Bahin Yojana
* महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असले पाहिजे.
* त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
* त्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेले पाहिजे.
* ही योजनेतील सर्व नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे.
* या अटी पूर्ण केलेल्या सर्व महिलांना ३००० रुपयांचा बोनस मिळेल.
* ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
अर्ज करण्याची आज शेवटची तारीख Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी नव्याने अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली होती. ३० सप्टेंबरपर्यंत मुदत होती त्यात वाढ करून आता आज(१५ ऑक्टोबर) पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आजही या योजनेसाठी महिला अर्ज करू शकतात. Ladki Bahin Yojana
महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात (Mazi Ladki Bahin Yojana Online Apply Maharashtra) ही योजना आणण्यात आली आहे, या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे. त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज (Ladki Bahin Yojana Online Apply) करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काय आहे, या योजनेच्या लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो, आणि त्याच्यासाठी प्रक्रिया काय आहे आणि कोणते डॉक्युमेंट, हमीपत्र या योजनेसाठी आपल्याला लागेल याची सविस्तर माहिती सरकारने योजने संदर्भातील शासन निर्णय जाहीर केले आहे त्यात योजने बद्दलची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कोणाला लाभ मिळणार आहे
- माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्यातील विवाहित,विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला.
- महिलाचे किमान व 21 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त वय 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
- माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी आपल्याला या योजनेच्या अर्ज ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप व सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन करता येईल.
- पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते पण ज्या लाभार्थी महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असतील.
- अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया निशुल्क असेल.
- अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या महिलेच्या थेट फोटो काढून लाभार्थी महिलेची ई-केवायसी करता येईल त्यासाठी महिलेला कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.
- ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील.
- ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात.
- कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.
- लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल.
ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे. - ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
- ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 15-10-2024














