रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर उन्हाळी सुटीसाठी चालविण्यात आलेल्या ‘वास्को द गामा- मुजफ्फरपूर स्पेशलची सोमवार, दि.२३ जून रोजी अंतिम फेरी धावणार आहे. या फेरीच्या परतीच्या प्रवासानंतर स्पेशल यार्डात विसावणार आहेत. दि.२ जूनपर्यंत ही गाडी चालविण्यात येणार होती.
मात्र, प्रवाशांच्या भरभरून मिळालेल्या प्रतिसादामुळे या स्पेशलला दि.२३ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 23/Jun/2025













