रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात ७ रोजी लोकशाही दिन

रत्नागिरी : जुलैचा लोकशाही दिन ७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १ ते २ वाजता या वेळेत होणार आहे.

लोकशाही दिनाकरिता – नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:50 PM 01/Jul/2025