श्री देवी भगवती देवीची बळ 13 जुलै रोजी

रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री देवी भगवती देवीची बळ दिनांक १३/७/२०२५ रोजी आहे. १२ वाजता श्री देवी भगवती मंदिरातून निघेल. एक परडी भागेश्वर मंदिर मार्गे,राम मंदिर मार्गे,पंधरा माड मिऱ्यांबदंर येथे सिमेवर जाईल.

तर दुसरी परडी भागेश्वर मंदिर मार्गे , राममंदिर मार्गे,माडंवी किनारपट्टी मार्गे, घुडेवठार मार्गे, तेलीआळी मार्गे,एस टी स्टॅन्ड मार्गे, जयस्तंभ मार्गे, के सी जैन मारुती मंदिर येथे सिमेवर जाईल. असे भगवती मंदिर देवस्थान तर्फे कळविण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:17 05-07-2025