चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित पोफळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी राखी तयार करणे कार्यशाळेत सहभाग घेत विविध प्रकारच्या राख्या तयार केल्या. या तयार केलेल्या राख्या सीमेवरील जवानांसाठी पाठविण्यात येणार आहेत. यावेळी शिरगाव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक बसवराज बिद्रीकोठीमठ, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली पाटील उपस्थित होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:54 PM 08/Jul/2025













