चिपळूण : मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाने परिसरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. कळपाने फिरणाऱ्या व रस्त्यामध्ये ठाण मांडून बसलेल्या या मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघातही होत आहेत. विशेष करून रात्रीच्या वेळी वाहनांची धडक बसून ही जनावारे जखमी होत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 16/Jul/2025