सावर्डे : डेरवण येथे १९ ऑगस्टला सकाळी ८ वाजता क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या खेळाडूंना एकूण ५५ हजार रुपयांची रोख पारितोषिके, पदके आणि प्रशस्तिपत्रके देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धा १२, १४, १६, १८ वर्ष वयोगटातील मुले व मुलींसाठी आयोजित केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 12/Aug/2025












