सावर्डे : घरातून बाहेर पडलेल्या दहिवली खुर्द, पुनवतवाडी (ता. चिपळूण) येथील ७८ वर्षीय लक्ष्मी हरी भुवड या बुधवारी कापशी नदीपात्रात मृतावस्थेत सापडल्या. याबाबत त्यांच्या मुलाने सावर्डे पोलिसांना माहिती दिली. लक्ष्मी भुवड यांना मानसिक आजार होता. त्या मंगळवारपासून घरातून निघून गेल्या होत्या. त्यांचा शोध घेतला असता, शिंतोडे-दहीवली खुर्द येथील कापशी नदीपात्रात मृतावस्थेत सापडल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 22/Aug/2025














