रत्नागिरी : भूमापन कार्यालयात चौथ्या व अंतिम टप्प्यात ई-मोजणी व्हर्जन 2.0 आज्ञावली 1 डिसेंबर 2024 पासून लागू करण्यात आली आहे. राज्यातील 30 नगर भूमापन कार्यालयात तांत्रिक कारणास्तव अद्याप अंमलबजावणी करणे बाकी होते.
आता सर्वच नगर भूमापन कार्यालयात 22 सप्टेंबर 2025 पासून ई-मोजणी व्हर्जन 2.0 आज्ञावली कार्यान्वित येत आहे. सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 17/Sep/2025












