देवरुख : संगमेश्वर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वीजतंत्री, जोडारी, यांत्रिक डिझेल, ड्रेस मेकिंग, नळ कारागीर, सोलर टेक्निशिअन (इलेक्ट्रिकल) या व्यवसायातील रिक्त जागांसाठी अद्याप अर्ज सादर न करू शकलेल्या उमेदवारांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे व अर्ज निश्चिती करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 18/Sep/2025













