रामपूर : मार्गताम्हाणे (ता. चिपळूण) पद्मावती मंदिर नदीवरील पुलावर खड्डेच खड्डे पडले आहेत. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाण्याची डबकी तयार झाली आहेत. ठेकेदाराने निष्कृष्ट केलेल्या कामाचा भाग असून खड्डे, डबक्यामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावरून धोकादायकरीत्या प्रवास सुरू आहे. त्यामुळे तातडीने रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 02/Oct/2025














